点评:Temples with Bajirao Peshwa memories.
The temple is mostly old and dated back in the 1700 century.
Museums have an artifact of bajirao peshwa, entry fees is 20/-, an ok ok place for a little voyage.
It's located at the center of the city in Parvati Hills, a soft trek.
Visitable mostly in early morning or late evening.
॥ पर्वताई देवीची कथा ॥
या देवीचे नांव पर्वताई भवानी, पर्वतीच्या टेकडी पलीकने जळकीवाडी होती, तेथे नवठोजी तावरे नांवाचा पाटील रहात होतात्याच्या आईचे नांव सकलाऊ होते, काही रोजाते त्यांचे दोन्ही स्तन सडले होते. ती ड्रराण झाली होती.
एके दिवशी रात्री तिला दृष्टांत हमला, एक दिव्य स्त्री तिच्यासमोर प्रगट झाली व म्हणाली या डोंगर निवडूंगात माझे स्थान आहे. तेथील जागा साफ कर, माझी रोज पूजा कर व माझा अंगारा लाव. म्हणजे तू दुखमुक्त होशील.
सकाळी आग येताच आपला हा दृष्टांत तिने आपल्या मुलाला सांगितला, नवलोजी पाटलाने डोंगरावर जाऊन देखीचे ठिकाण शोधून काढले, तेथील परिसर स्वच्छ केला व तेथे लहानसा मंडप घातला.
रोज देवीची पूजा करु लागला. ती तिर्थ, अंगारा आईला आणून देऊ लागला. आणि काय आश्चर्य सकगऊ खरोखरच वरी झाली. तिचो प्रकृती सुधारली, जशा प्रकारे भक्तांची पिडा दूर होताच पर्वताई देवीचे महान्य वाटू लागले. असेच काही दिवस गेले. श्रीमंत बाळाची
बाजीराव पेशवे यांच्या मातोश्री काशीबाई यांच्या पायाला काही दुखणे झाले होते. त्यांनी नक्स केला, दुखणे बरे झाले तर तुड़ी देवालय बांधील देवीचा अंगारा व तिथं नित्यनेमाने सेवन केल्यावर त्यांचे दुखणे पूर्णतः बरे झाले. त्यांनी श्रीमंत नानासाहेब पेशव्यांना देवालय बांधण्याची आज्ञा केणी, आई व पुत्राचे मनोरथ या देवालय रुपात पूर्ण डाले
翻译:存有 Bajirao Peshwa 记忆的寺庙。
该寺庙大部分历史悠久,可追溯至 18 世纪。
博物馆里有 Bajirao Peshwa 的文物,入场费为 20/-,是一个适合小旅行的地方。
它位于帕尔瓦蒂山的城市中心,是一条轻松的徒步路线。
大部分时间是清晨或傍晚可以参观。
॥帕尔瓦泰·德维 (Parvathai Devi) 的故事。
这位女神的名字是帕尔瓦泰·巴瓦尼 (Parvathai Bhavani),帕尔瓦泰山的另一边是贾尔基瓦迪 (Jalkiwadi),那里住着一位名叫纳夫托吉·塔瓦雷 (Navthoji Taware) 的帕蒂尔 (Patil)。他的母亲名叫萨克劳 (Saklau),有几天她的两个乳房都腐烂了。她已经筋疲力尽了。
一天晚上,她看到了一个幻象。一位神圣的女人出现在她面前,说道:“我将选择这座山,我的归宿就在这里。”清理那里的地方,每天崇拜我,点燃我的余烬。这意味着你将不再受痛苦。
第二天早上火灾一发生,她就把这个幻象告诉了儿子。纳夫洛吉·帕蒂尔来到山上,找到了幻象出现的地方,清理了这个地方,并在那里搭起了一座小亭子。
他开始每天崇拜女神。他开始把香带给在 Tirtha 的母亲。令人惊奇的是,萨克高真的崛起了。她的健康状况好转,信徒的痛苦也减轻了,人们开始感受到山神伟大的威力。就这样几天过去了。富婆
Bajirao Peshwa 的母亲 Kashibai 的腿有些疼痛。他做了纳克斯,当疼痛减轻时,他定期食用土地庙里建造的女神的余烬,他的疼痛完全减轻了。他命令富有的纳纳萨海布·佩什瓦(Nanasaheb Peshwa)修建一座寺庙,以寺庙的形式满足母子的愿望。